हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात मुसलमानांची संख्या ३१ कोटींहून अधिक होईल. त्यामुळे भारत जगात सर्वाधिक मुसलमान असणारे देश होईल. त्याच वेळी हिंदूंची लोकसंख्या १ टक्क्याने अल्प होईल.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Muslim Population In India : भारतात वर्ष २०५० पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या होणार ३१ कोटी
https://sanatanprabhat.org/marathi/850231.html