मीरा रोड भारतात आहे कि पाकिस्तानात ?

फलक प्रसिद्धीकरता

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्‍या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Mira Road Mumbai Jihadis Attack : मीरारोड येथे फटाके वाजवणार्‍या हिंदूंवर युवकांवर मुसलमानांकडून आक्रमण ! https://sanatanprabhat.org/marathi/849370.html