गांजा बाळगल्याप्रकरणी पुणे येथे धर्मांधाला अटक !
पुणे – वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ रस्त्यावर एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ‘गुन्हे शाखा पथक ६’ने कारवाई केली. त्यात चांद कासम पठाण याला ३०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)