भारत खलिस्तान्यांचा नायनाट कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे २ हिंदु मंदिरांवर चेहरा झाकून आलेल्या ४ अज्ञातांनी आक्रमण करून शिवलिंग आणि शिवाच्या मूर्तींचीही तोडफोड केली. तसेच मौल्यवान वस्तूंची चोरीही केली. यामागे खलिस्तानी असल्याचे म्हटले जात आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Australia Hindu Temples Vandalised : ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत हिंदूंच्या २ मंदिरांची तोडफोड आणि चोरी https://sanatanprabhat.org/marathi/848998.html