मुसलमान तरुणाच्या लैंगिक छळामुळे हिंदु तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
आरोपीने पीडितेला ‘मी तुझे २४ तुकडे करीन’, अशी दिली होती धमकी !
सुरत्कल (कर्नाटक) – येथील एका मुसलमान तरुणाच्या लैंगिक छळाला कंटाळून एका हिंदु तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न कला. या मुसलमान तरुणाने ‘मला सहकार्य कर, अन्यथा मी तुझे २४ तुकडे करीन’, अशी धमकी पीडित तरुणीला दिली होती. पोलिसांनी आरोपीला कह्यात घेऊन अन्वेषण चालू केले आहे.
येथील सदाशिवनगरचा रहिवासी असलेला शारिक नावाचा मुसलमान तरुण पीडित हिंदु मुलीच छेड काढत होता. आरोपी तरुणाने पीडित हिंदु तरुणीचे फेसबुक खाते ‘हॅक’ केले आणि तिला अश्लील संदेश पाठवून धमकावले. त्याने पीडित तरुणीच्या भावालाही ‘व्हॉट्सॅप मेसेज’द्वारे धमकी दिली. आरोपीच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘शारिक आणि नूरजान यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे तिने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. ‘मुसलमानांच्या हातून अत्याचार करून मारले जाण्याऐवजी आताच मृत्यू स्वीकारते’, असेही तिने यात लिहिले होते.
संपादकीय भूमिकातुकडे करण्याची धमकी देण्यापर्यंत धर्मांध मुसलमानांची मजल गेली आहे. यातून त्यांना कायद्याचे आणि पोलिसांचे भय उरले नसल्याचे स्पष्ट होते. हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! |