दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
- सण धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याचे महत्त्व ?
- दिवाळीची व्युत्पत्ती आणि इतिहास !
- दिवाळी सण साजरा करण्याची पद्धत !
- बलीप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त !
- हिंदु धर्मातील विविध सण आणि त्यांचे महत्त्व !
देवीपूजनाचे शास्त्र (लघुग्रंथ)
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य
- दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय ?
- देवीला कुंकुमार्चन करण्यामागील शास्त्र काय ?
- देवीची ओटी का आणि कशी भरावी ?
- देवीची आरती करण्याची योग्य पद्धत कोणती ?
- देवीचे तत्त्व आकृष्ट करणार्या काही रांगोळ्या
सात्त्विक मेंदी (अयोग्य मेंदीच्या दुष्परिणामांसह)
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि कलाकार साधिका कु. संध्या माळी
जरदोसी, ग्लिटर आदी मेंदीच्या अयोग्य (तामसिक) प्रकारांमुळे तमोगुणी स्पंदनांचा त्रास होऊ शकतो. या ग्रंथात मेंदी काढण्याची योग्य पद्धत, तसेच मेंदीच्या सात्त्विक कलाकृती दिल्या आहेत. त्यानुसार मेंदी काढून देवतातत्त्वांचा लाभ करून घ्या !
सात्त्विक रांगोळ्या : रांगोळ्यांच्या सात्त्विकतेमागील शास्त्रासह (ग्रंथ आणि लघुग्रंथ)
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
रांगोळीच्या कलाकृती : कु. संध्या माळी आणि कु. कुशावर्ता माळी
हिंदु धर्मातील सर्व सण, तसेच विधी कोणत्यातरी देवतेशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी किंवा विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात असते किंवा विधीमुळे तेथे आकृष्ट होते. ते तत्त्व आणखी अधिक प्रमाणात यावे आणि त्याचा सर्वांना लाभ व्हावा, म्हणून ते तत्त्व आकृष्ट तसेच प्रक्षेपित करणार्या रांगोळ्या ग्रंथ आणि लघुग्रंथ यांत दिल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होतो.
मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार
कलाकृतीची (नक्षीची) निवड कशी करावी ? मेंदीची कलाकृती काटेरी-टोकेरी का नसावी ? चक्र, स्वस्तिक हे आकार मेंदीत का काढू नयेत ? कलाकृती भावपूर्ण काढण्याचे महत्त्व काय ? मेंदी कुणी काढावी ? आदी प्रश्नांविषयी विवेचन करणारा ग्रंथ !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७