रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. गणेश जितुरे (संयोजक, जे.एस्.आर्.), बेंगळुरू, कर्नाटक.

अ. ‘मला आश्रमात हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांविषयी अधिक ज्ञान मिळाले.’ (२८.६.२०२४)

२. अधिवक्त्या (सौ.) पूर्णिमा रै, दक्षिण कन्नड, कर्नाटक.

अ. ‘आश्रमात मला सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती जाणवली.

आ. येथे माझा मानसिक ताण दूर होऊन मला शांती अनुभवता आली.’ (२८.६.२०२४)

३. श्री. मंजू भार्गव (जिल्हा संचालक, बजरंग दल), तुमकुरू, कर्नाटक.

अ. ‘सनातनचे ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरात पोचले पाहिजेत.’ (२९.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक