कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
कुंभपर्वाच्या धर्मप्रसारांतर्गंत सेवेच्या पूर्वसिद्धतेला १.१२.२०२४ या दिवसापासून प्रयागराज येथे आरंभ होणार आहे. कुंभकाळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक प्रयाग येथे वास्तव्याला असणार आहेत. प्रत्यक्ष धर्मप्रसाराच्या सेवेसाठी १५.१२.२०२४ पासून ५.३.२०२५ या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.
साधक, वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची (आर्.सी बुक, पीयुसी, विमा (इन्शुरन्स) आदी) पूर्तता असलेली वरील प्रकारची वाहने असल्यास ते काही काळासाठी ती वापरायला देऊ शकतात. इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत : 7058885610
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन : ४०३४०१