माझी मनोभूमी
‘मनात केवळ भगवंताच्या नामाचे अस्तित्व राहिले, तरच मन आनंदी राहू शकते’, असे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
माझी मनोभूमी ।
व्हावी गुरुनामाची तपोभूमी ।
मग न्यूनता नसे तिथे कशाची ।
मिळे तिथे केवळ हमी मोक्षाची’ ।। १ ।।
– सौ. स्वाती संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |