गुंडांसारखे वागणारे तृणमूलचे खासदार !

फलक प्रसिद्धीकरता

वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांचे खासदार एकमेकांना भिडले. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टेबलावर पाण्याची काचेची बाटली फोडली आणि ती समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने फेकली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • TMC MP Smashes GlassBottle In JPC : तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेने फेकली ! https://sanatanprabhat.org/marathi/847106.html