आजचा वाढदिवस : कु. आनंदी अमोल शिंदे

आश्विन कृष्ण षष्ठी (२२.१०.२०२४) या दिवशी जळगाव येथील कु. आनंदी अमोल शिंदे हिचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. आनंदी अमोल शिंदे

कु. आनंदी अमोल शिंदे हिला ७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !