२२ ऑक्टोबर : सनातनच्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा आज ७५ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा आज ७५ वा वाढदिवस

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

२०.५.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.