पाकिस्तान दिल्यानंतरही हिंदु भारतात असुरक्षितच !
फलक प्रसिद्धीकरता
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल राणीपूर गावात असलेल्या शिवमंदिराच्या छताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न इस्लामी कट्टरतावाद्यांनी केला. शेजारी असणार्या मशिदीतील नमाजपठणाच्या वेळी अडथळा निर्माण होईल, असे कारण त्यांनी दिले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Muslims Oppose Temple Renovation : उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल गावात हिंदूंना मंदिराचे छत बांधण्यापासून रोखले https://sanatanprabhat.org/marathi/846740.html