सर्वत्र अशीच कारवाई करा !
फलक प्रसिद्धीकरता
कानपूर (उत्तरप्रदेश) येथे महानगरपालिकेने पदपथावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले ‘मामा-भांजे’ हे उपाहारगृह उद्ध्वस्त केले. मुबीन अहमद स्वतः हिंदु असल्याचे भासवून उपाहारगृह चालवत होता. येथे शाकाहारी खाद्यपदार्थांच्या नावाखाली मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यात येत होते.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Bulldozer Action Kanpur Restaurant : कानपूरमधील ‘मामा-भांजे’ उपाहारगृह महानगरपालिकेकडून बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त ! https://sanatanprabhat.org/marathi/846073.html