कोनगाव (भिवंडी) येथे ५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणार्या धर्मांधाला अटक !
ठाणे – भिवंडी येथील कोनगाव परिसरात २२ वर्षीय धर्मांधाने ५ वर्षीय मुलीला खाऊ देऊन भ्रमणभाषसंच दाखवण्याचे आमीष देत विनयभंग केला. या प्रकरणी धर्मांधाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून महंमद आरजू महंमद बदरेआलम शहा (वय २२ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांनीही त्याला चोप दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
संपादकीय भुमिकाअशा वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे ! |