हिंदूंच्या संदर्भात घडणारे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष कायदे करा !
लव्ह जिहादमध्ये फसलेल्या मुलींना बाहेर देशात पाठवण्यात येते. तेव्हा त्याची मानवी तस्करी म्हणून नोंद केली जाते. त्यामुळे ‘ह्युमन ट्रॅफिकींग’ (पुरुष, स्त्रिया किंवा मुले यांना बळजोरीने परदेशात लैंगिक गुलाम किंवा अन्य क्षेत्रांत काम करण्यास ढकलले जाते.) आणि ‘ह्युमन स्मगलिंग’ (एखाद्या व्यक्तीकडून परदेशात प्रवेश मिळण्यासाठी बेकायदेशीररित्या प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.) यांच्या दृष्टीने भेद स्पष्ट करवा. हिंदूंच्या संदर्भात घडणार्या गुन्हेगारीला आळा घालणारे कायदे बनलेले नसून ते बनणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलीला विदेशात पाठवणे, हे मानवी तस्करीमध्ये मोडले जाते. आपल्याकडे सध्या मानवी तस्करीविषयी स्पष्ट कायदे नाहीत.
– श्री. स्नेहिल ढल, गुन्हेगारीशास्त्रज्ञ