Deoria (UP) Violence : येथील श्री दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मुसलमानांकडून हिंदूंवर चाकूने वार !
|
देवरिया (उत्तरप्रदेश) – येथील मझौलीराज भागामध्ये १६ ऑक्टोबरला श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात २ हिंदु तरुणांवर चाकूने वार करण्यात आले. यात एक तरुण गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी अंगूर आलम याला अटक केली. पोलिसांनी या घटनेला वैमनस्यातून झालेले आक्रमण म्हटले आहे.
Hindus attacked with knives by Mu$|im$ during the Durga Devi idol immersion procession in Deoria (Uttar Pradesh).
Two people injured
Angoor Alam arrested
Police claim the attack stemmed from previous enmity
When religious processions of Hindus are consistently attacked by… pic.twitter.com/aAwzKs57Di
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 17, 2024
मिरवणूक माढाळीराजच्या शाही चौकात पोचली असता काही मुसलमान तरुण त्यात घुसले. त्यांनी हिंदु तरुणांशी वाद घालण्यास चालू केले. याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांनी राजन पटेल (वय १९ वर्षे) याच्यावर चाकूने वार केले. यात पटेल घायाळ झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या जितेश सिंह या तरुणावरही चाकूने वार करण्यात आले. तोही घायाळ झाला. यानंतर मुसलमान तरुण पळून गेले. घायाळ तरुणांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच हिंदूंनी निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी अंगूर आलम याला अटक केली.
राजन पटेल म्हणाला की, विसर्जन मिरवणुकीत मुसलमान तरुण येऊन नाचू लागल्याने हा वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी चालू झाली.
संपादकीय भूमिकादेशात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून सातत्याने आक्रमणे होत असतांना येथील घटनेला ‘पूर्व वैमनस्यातून झालेले आक्रमण’ म्हणणे म्हणजे मुसलमानांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न आहे. अशा पोलिसांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई करणे आवश्यक आहे ! |