हे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !
फलक प्रसिद्धीकरता
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वन्दे मातरम्’ गीताला विरोध करणारे ‘सनातन प्रभात’च्या तत्कालीन कार्यालयावर आक्रमण करणारे माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
‘वन्दे मातरम्’ला विरोध आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यालयावर आक्रमण करणारे इद्रिस नायकवडी यांची आमदारकी रहित करा ! https://sanatanprabhat.org/marathi/845189.html