मंदिरांचे सरकारीकरण रहित करा !
फलक प्रसिद्धीकरता
‘मंदिरे मुख्यतः प्रार्थनास्थळे असून ती अधार्मिक चित्रपटांच्या चित्रीकरणाची ठिकाणे असू शकत नाहीत’, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने ‘मंदिरात चित्रपटांचे चित्रीकरण करण्याची अनुमती कशी काय दिली ?’, याचे उत्तर केरळ सरकार आणि देवस्वम् बोर्ड यांच्याकडे मागितले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Kerala HC Prohibited Filming In Temples : हिंदूंच्या मंदिरांत अधार्मिक चित्रपटांचे चित्रीकरण होता कामा नये ! https://sanatanprabhat.org/marathi/844620.html