String Reveals Appeal : प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना ‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ने केले अर्थसाहाय्‍य करण्‍याचे आवाहन !

कोणत्‍याही देशविरोधी घटनेमागील षड्‍यंत्र अभ्‍यासपूर्णरित्‍या उघड करण्‍यासाठी संघटना करते कार्य !

श्री. विनोद

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्‍वरक्षणार्थ आम्‍ही जे काही मोठे कार्य करण्‍याचे ठरवतो, त्‍यासाठी आमच्‍यासमोरील सर्वांत मोठा अडथळा पैशांची न्‍यूनता असणे, हा आहे. दुसरीकडे जे लोक ‘सर तनसे जुदा’ (काफिरांचे शीर धडापासून वेगळे करणे) करण्‍याचे ठरवतात अथवा देहली दंगल, बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे आणि हिंदु वंशविच्‍छेद करतात, त्‍यांना पैशांची न्‍यूनता कधीच भासत नाही. प्रथितयश उद्योगपती, मंत्री, तसेच धर्मनिरपेक्षतावादी हिंदू हे या लोकांना प्रचंड अर्थसाहाय्‍य करत आहेत.

‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ ही मीडिया माफिया, बनावट बातम्‍या, देशविरोधी शक्‍ती यांच्‍याविरुद्ध लढत असून शक्‍तीशाली लोकांचे घोटाळे उघड करत आहे. यामुळे हिंदु बांधवांकडून आम्‍हाला  आधाराची आवश्‍यकता आहे. त्‍यांनी आम्‍हाला अर्थसाहाय्‍य करावे, असे आवाहन ‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ या प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे प्रमुख श्री. विनोद यांनी ‘एक्‍स’वरून केले आहे.

‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ला अर्थसाहाय्‍य कसे कराल ?

१. ‘Gpay’ अथवा ‘PhonePe’ अ‍ॅपद्वारे अर्थसाहाय्‍य करण्‍यासाठी क्रमांक : 7794880875
२. ‘यूपीआय आयडी’ : stringreveals@icici
३. भारतीय रुपयांत साहाय्‍य करण्‍यासाठी : http://razorpay.stringreveals.org
४. अमेरिकी डॉलरमध्‍ये साहाय्‍य करण्‍यासाठी : https://paypal.me/SupportString
५. बँकेत खातेदाराचे नाव : स्‍ट्रिंग प्रॉडक्‍शन्‍स, खाते क्रमांक : 112305001453 (करंट), आय.एफ.एस्.सी. कोड : ICIC0001123, स्‍फिफ्‍ट कोड : ICICINBBNRI
६. याखेरीज पुढील QR code द्वारेही पैसे पाठवले जाऊ शकतात – String_Reveals_QR_Code छायाचित्र

String_Reveals_QR_Code छायाचित्र