Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्ण असणार्या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्या मृतदेहावर बलात्कार
सय्यद सुहेल याला अटक
कोलार (कर्नाटक) – येथे सय्यद सुहेल याने मानसिक रुग्ण असणार्या ५० वर्षीय हिंदु महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर सुहेलने महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि पळ काढला. ही घटना २५ सप्टेंबरची आहे. सुहेलला ७ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. तो रिक्शाचालक आहे.
Kolar, Karnataka : A 50 year-old mentally ill Hindu woman killed and her body raped
📌Syed Suhail arrested
👉Such perverts should be immediately prosecuted in the fast track court and sentenced to death#Karnataka #WomensRightsAreHumanRights #HindusUnderAttack… pic.twitter.com/y6Ka4S0LhU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2024
संपादकीय भूमिकाअशा विकृतांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! |