अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची ही आहे मर्यादा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले