Terrorists Waiting To Infiltrate India : भारत-पाक सीमेवर १५० आतंकवादी घुसखोरीच्या प्रतीक्षेत !
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील नियंत्रणरेषेपलीकडील तळावर जवळपास १५० आतंकवादी काश्मीर खोर्यात घुसखोरी करण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या (बी.एस्.एफ्.च्या) वरिष्ठ अधिकार्याने नुकतीच दिली. हिवाळा जवळ येत असल्यामुळे ते घुसखोरीची सिद्धता करत आहेत; मात्र सुरक्षादले त्यांचा अशा प्रकारचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावतील, असे या अधिकार्याने सांगितले.
150 terrorists waiting to infiltrate India at the India-Pakistan Border! 🚨
When will India follow #Israel‘s example of neutralising terrorists’ by entering into their territory and eliminating them?🤔
Every time, security forces inform that 100 to 200 terrorists are waiting to… pic.twitter.com/UmGE0hmS8C
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
संपादकीय भूमिका
|