डेहराडून (उत्तराखंड) येथील अनेक गावांमध्ये हिंदू झाले अल्पसंख्य !
नवी देहली – टाइम्स समुहाच्या ‘नवभारत’ या हिंदी वृत्तवाहिनीने उत्तराखंडची राजधान डेहराडून येथील गावांतील लोकसंख्येच्या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे.
Hindus become a minority in many villages of Uttarakhand.
👉 If this is the situation in Devbhoomi Uttarakhand, it is beyond imagination to reckon the ground reality of religious segregation across India.
👉 Fanatics are all geared up to make India an I$l@m!c country through… pic.twitter.com/LHU2cODpdu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
यात गेल्या काही दिवशांत बहुसंख्य हिंदु अल्पसंख्य होऊन अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्य झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी या गावांच्या लोकसंख्येची आकडेवारही देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकादेवभूमी उत्तराखंडची ही स्थिती आहे, तर संपूर्ण भारताची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना येते ! लोकसंख्या जिहादद्वारे लवकरच भारत इस्लामी देश करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न आहे. हे लक्षात घेऊन हिंदू याविरोधात कृतीशील होतील तो सुदिन ! |