Mumbai Runway Test Successful : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी !

चाचणीच्या वेळी उपस्थित मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून ११ ऑक्टोबर या दिवशी वायूदलाच्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाची चाचणी करण्यात आली. यासह भारतीय हवाई दलाचे विमान आय्.ए.एफ्.सी.- २९५ धावपट्टीवर चाचणीसाठी उतरले. लँडिंगपूर्वी विमानाने आकाशात ७ – ८ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमानतळाच्या धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उरतले.