Voice of Bangladeshi Hindus Appeal : ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संस्थेने भारतातील हिंदूंना अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन !
ढाका (बांगलादेश) – गेल्या ५० वर्षांत बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था झाली आहे. गेल्या २ महिन्यांपासून तेथे वर्ष १९७१ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात देशव्यापी हिंदुविरोधी आक्रमणांचे सत्र चालू असल्याचे तेथील विविध हिंदु नेत्यांनी ‘सनातन प्रभात’ला कळवले.
Appeal for financial assistance from Hindus in India by ‘Voice of Bangladeshi Hindus’@VHindus71 is determined to expose every incident of atrocities against Hindus in Bangladesh
Read more :https://t.co/oMlt6ezZTJ
It is the religious duty of every Hindu to help such… pic.twitter.com/uX0dQWwADb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
अशातच ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ नावाची हिंदु संस्थाही तेथील हिंदूंवर होणार्या प्रत्येक अत्याचाराच्या घटनेला वाचा फोडण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांच्या ‘एक्स’वरील @VHindus71 नावाच्या या खात्यावरून प्रतिदिन बांगलादेशी हिंदूंवर होणार्या आक्रमणांविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जात आहे.
This is how members of Jamaat-e-Islami invite Hindus to Islam by coming to the puja mandap during Durga Puja.#DurgaPujaAttack2024 pic.twitter.com/iIIDYfZ8tv
— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VHindus71) October 10, 2024
या संस्थेला आर्थिक साहाय्याची आवश्यकता असून त्यांनी भारतातील हिंदु जनतेला अर्थसाहाय्य करण्याची विनंती केली आहे. या संस्थेला साहाय्य करण्यासाठी पुढील इमेल पत्त्यावर ‘पेपाल’द्वारे (PayPal) पैसे पाठवले जाऊ शकतात : Voiceofhindus71@gmail.com
पुढील मार्गिकेवर जाऊनही ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे पाठवता येतील : paypal.com/paypalme/voiceofBangladeshiHi |
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या रक्षणार्थ कार्यरत असलेल्या अशा संस्थांना साहाय्य करणे हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! |