Pakistani Maulana Hate Speech : (म्हणे) ‘भारतातील हिंदूंना ठार करून कुत्र्यांच्या स्वाधीन करू !’ – पाकिस्तानी मौलाना
पाकिस्तानी मौलानाची बांगलादेशाच्या गाझीपूर येथे भारतद्वेषी फुत्कार
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – बांगलादेशातील गाझीपूरमध्ये हबीबुल्ला अरमानी नावाच्या एका पाकिस्तानी मौलानाचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाला आहे. त्यामध्ये तो हिंदूंना धमकावून सांगत आहे की, हिंदूंनो आणि पंडितांनो, लक्षात ठेवा ! एका बाजूला बांगलादेश आहे, तर दुसर्या बाजूला पाकिस्तान ! तुम्हाला ठार करून तुमच्या मृतदेहांना कुत्र्यांच्या स्वाधीन करू !
‘Kill the Hindus of India and feed them to the dogs.’ – Pakistani M@ul@n@’s xenophobic speech in Gazipur, Bangladesh.
👉 The world is witness to what Israel does to someone threatening #Israel or the #Jews. What will the Indian Government do if someone targets the #Hindus?
Are… pic.twitter.com/otEWqblKtF— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
हा व्हिडिओ उत्तरप्रदेशात असलेल्या गाझीपूरचा असल्याचे सांगितले जात होते; परंतु गाझीपूर पोलिसांनी वरील माहिती देऊन जनतेला आवाहन केले आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. हा व्हिडिओ प्रसारित केल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सोशल मीडिया पर वायरल वीडियो जिसमें एक मौलाना द्वारा धर्म विरोधी वक्तव्य दिया जा रहा है जिसे जनपद गाजीपुर उ0प्र0 का बता कर वायरल किया जा रहा है। उक्त वीडियो के संबंध में जांच किया गया तो ज्ञात हुआ कि यह वीडियो बांग्लादेश से संबंधित है। @Uppolice @IgRangeVaranasi @adgzonevaranasi pic.twitter.com/RbTcOo1FjS
— Ghazipur Police (@ghazipurpolice) October 10, 2024
संपादकीय भूमिका
|