अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
फलक प्रसिद्धीकरता
बिहारच्या कादराबाद येथील एका शाळेतील शिक्षक जियाउद्दीन याने वर्गातील मुलांना शिकवतांना भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांना ‘मुसलमान’ संबोधले. ‘ते नमाजपठण करायचे’, असेही हा शिक्षक म्हणाला. ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिक्षकाने क्षमा मागितली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Bihar Muslim Teacher Controversial Statement : (म्हणे) ‘भगवान श्रीराम आणि हनुमान मुसलमान होते आणि ते नमाजपठण करायचे !’ https://sanatanprabhat.org/marathi/842791.html