बांगलादेशासमेवत क्रिकेट खेळण्यावर बहिष्कार घाला !
फलक प्रसिद्धीकरता
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तेलंगाणाच्या रंगारेड्डी येथील जिल्हाधिकारी आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदने देऊन १२ ऑक्टोबरला भाग्यनगर येथे आयोजित भारत आणि बांगलादेश क्रिकेट सामन्याला अनुमती नाकारण्याची मागणी केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Stop Cricket Match : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्याला अनुमती नाकारावी ! : https://sanatanprabhat.org/marathi/842503.html