Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !
मुंबई – येथील श्रीसिद्धिविनायक गणपति मंदिराच्या गाभार्यात येणार्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी भगवा टिळा लावण्याचा आदेश मंदिर न्यासाचे अध्यक्ष, तसेच राज्यमंत्री सदा सरवणकर यांनी दिला आहे. ‘हा टिळा म्हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्यामुळे तो प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
Every devotee visiting the Shri Siddhivinayak Temple in Mumbai to be blessed with a Saffron Tilak
A commendable decision by the temple administration !
Other temples should also follow the example set by the Shri Siddhivinayak Temple ! pic.twitter.com/xlw40X3NKW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 9, 2024
संपादकीय भूमिकामंदिर प्रशासनाचा स्तुत्य निर्णय ! अन्य मंदिरांनीही श्रीसिद्धिविनायक मंदिराचे अनुकरण करावे ! |