जगभरातील हिंदूंना हे लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करून तिला ‘बाबरी मशीद’ असे नाव देण्यात आले आहे. पाकमधील यू ट्यूबर माखन राम जयपाल यांनी याचा व्हिडिओ बनवला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Pakistan Temple Convert Into Babari Mosque : पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिराचे ‘बाबरी मशिदी’त रूपांतर ! https://sanatanprabhat.org/marathi/841907.html