रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई यांची नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती !
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – येथील सनातन संस्थेचे साधक सौ. ऐश्वर्या आणि श्री. उदयसिंह कोकरे-देसाई यांचे चिरंजीव रणवीरसिंह उदयसिंह कोकरे-देसाई हे नुकतेच ‘नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा परीक्षा २०२३’मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची ‘ब’ वर्ग नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.