बहुसंख्य हिंदूंसाठी लज्जास्पद घटना !
फलक प्रसिद्धीकरता
कदमताला (त्रिपुरा) येथील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीिनमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि १७ जण घायाळ झाले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Tripura Muslim Violence : देणगी मागिल्यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड ! https://sanatanprabhat.org/marathi/841800.html