बंगालमधील कृतीशील हिंदूंना जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील हिंदूंवर इस्लामी कट्टरतावाद्यांकडून होणार्या अत्याचारांच्या विरोधात बंगालच्या हिंदूंकडून बांगलादेशी मालावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. त्यांनी #BoycottBangladesh नावाची मोहीम आरंभली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Boycott Bangladesh Campaign : बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालू !
https://sanatanprabhat.org/marathi/841369.html