शरद ऋतूच्या आगमनाचा वातावरणावर होणारा परिणाम
हंसश्चन्द्र इवाभाति जलं व्योमतलं यथा ।
विमलाः कुमुदानीव तारकाः शरदागमे ।।
अर्थ : ‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.