आज हिरवा ध्वज फडकावणार्यांनी उद्या माहीम गडावर अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
‘पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आणि ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित असलेल्या मुंबईतील माहीम गडाच्या बुरुजावर चक्क हिरवा ध्वज फडकावण्यात आल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी दिवाळीमध्ये या गडावरील अतिक्रमण राज्यशासनाने हटवले होते. अतिक्रमण करणार्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जण मुसलमान होते. अतिक्रमण हटवल्यानंतर गडप्रेमींनी गडावर दीपोत्सव साजरा केला होता.’ (२.१०.२०२४)