हिंदुद्वेषी अमेरिकेला जाब विचारा !
फलक प्रसिद्धीकरता
‘युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ म्हणजेच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या आयोगाने ‘इंडिया कंट्री अपडेट’ नावाच्या अहवालात भारतातील अल्पसंख्यांकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे सांगितले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘भारतातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात असून अल्पसंख्यांकांवरील आक्रमणे वाढली !’ – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग, अमेरिका
https://sanatanprabhat.org/marathi/840649.html