अशांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाका !
फलक प्रसिद्धीकरता
‘स्वातंत्र्यवीर सावरकर चित्पावन ब्राह्मण होते, तरीही ते सार्वजनिक ठिकाणी गोमांस खायचे आणि त्याचा प्रसार करायचे. सावरकरांनी कधीही गोहत्येला विरोध केला नाही’, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Karnataka minister Dinesh Gundu : (म्हणे) ‘वीर सावरकर ब्राह्मण असूनही गोमांस खात होते !’ – मंत्री दिनेश गुंडुराव, काँग्रेस
https://sanatanprabhat.org/marathi/840303.html