गरब्याच्या ठिकाणी मुसलमानांना प्रवेश देण्यात येऊ नये ! – विश्व हिंदु परिषद

मुंबई – मुसलमानांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, असे विश्व हिंदु परिषदेच्या प्रतिनिधींनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले आहेत, त्याविषयीचा निषेध या कार्यक्रमात केला गेलाच पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.