राष्ट्रीय बातम्या 01 October 2024 15:49:28 हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी ! कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ‘संत समावेश’ कार्यक्रम डावीकडून सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांना ग्रंथ भेट देतांना हिंदु जनजागृती समितेचे श्री. किरण दुसे आणि श्री. संजय जोशी. याप्रसंगी अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ अन् ‘हलाल जिहाद ?’ हे ग्रंथ भेट देण्यात आले. मलंगगडाच्या मुक्तीसाठी लढा देणारे ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांना सनातन संस्थेच्या फोंडा (गोवा) येथील आश्रमाची माहिती सांगतांना सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे मलंगगडाच्या मुक्तीसाठी लढा देणारे ह.भ प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या समवेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे आळंदी देवस्थानचे विश्वस्थ योगी निरंजननाथ यांच्याशी संवाद साधताना हिंदु जनजागृती समितेचे श्री. किरण दुसे आणि श्री. संजय जोशी कार्यक्रमाला उपस्थित विविध संत आणि मान्यवर डावीकडून आळंदी देवस्थानचे विश्वस्थ योगी निरंजननाथ यांच्याशी संवाद साधताना सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या साधिका डॉ. शिल्पा कोठावळे ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ अन् ‘हलाल जिहाद ?’ हे ग्रंथ भेट देतांना हिंदु जनजागृती समितेचे श्री. किरण दुसे आणि श्री. संजय जोशी दीपप्रज्वलन करतांना विविध मान्यवर दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचताना संमेलनांत उपस्थित संत ‘संत समावेश’ कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि विविध मान्यवर Latest Articles Gyanvapi Case Supreme Court Notice : ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानकडून मुसलमान पक्षाला नोटीसVrindavan Dharma Sansad : देशी गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी !Gujarat HC On Bhagavad Gita : शाळांमध्ये भगवद्गीता शिकवणे, हे नीतीशास्त्र विषय शिकवण्यासारखेच ! – गुजरात उच्च न्यायालयहिंदूंना आता कुणी छेडले, तर ते सोडणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री