भारत इस्‍लामी देश होण्‍यापूर्वी जागे व्‍हा !

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानांची लोकसंख्‍या वाढत आहे. आता आम्‍ही (समाजवादी पक्ष) सत्तेत येणार आहोत. वर्ष २०२७ च्‍या आधीच तुमचे (भाजप) सरकार जाईल, असे विधान अमरोहा (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

FIR Against SP MLA Mehboob Ali : (म्‍हणे) ‘मुसलमानांची लोकसंख्‍या वाढत असल्‍याने उत्तरप्रदेशात आमचे सरकार येणार !’  https://sanatanprabhat.org/marathi/839279.html