FIR Against SP MLA Mehboob Ali : (म्हणे) ‘मुसलमानांची लोकसंख्या वाढत असल्याने उत्तरप्रदेशात आमचे सरकार येणार !’
समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांचे विधान !
अमरोहा (उत्तरप्रदेश) : मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. आता आम्ही (समाजवादी पक्ष) सत्तेत येणार आहोत. जे लोक आपला देश जाळत आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, भारतातील जनता आता जागरुक झाली आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून तसा कौल दिला आहे. वर्ष २०२७ च्या आधीच तुमचे (भाजप) सरकार जाईल, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे आमदार मेहबूब अली यांनी पक्षाने आयोजित केलेल्या ‘संविधान सन्मान’ बैठकीत केले. भाजपने अली यांच्या विधानावर टीका केली आहे, तर पोलिसांनी अली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Since the Mu$|!m population is increasing, our Government will come to power in Uttar Pradesh! – Samajwadi Party MLA Mehboob Ali
“If the Mughals, who ruled for 800 years, are no longer in power, how can the BJP expect to stay?”
Bijnor Police file FIR against Mehboob Ali
👉 It… pic.twitter.com/dXYNjnXfBH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 1, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंची लोकसंख्या अल्प झाल्यावर भारत ‘इस्लामी देश’ होणार, हे लक्षात घ्या ! |