देशात समान नागरी कायदा लागू करा !
फलक प्रसिद्धीकरता
मध्यप्रदेशातील ६० वर्षीय हुस्ना यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ १९३७ (शरीयत)’ यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा कायदा घटनाबाह्य घोषित करून वडिलांच्या संपत्तीत मुलीस हक्क मिळावा, यासाठी त्यांनी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Unconstitutional Muslim Personal Law : ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ला घटनाबाह्य घोषित करा ! https://sanatanprabhat.org/marathi/838871.html