नोटरी म्हणजे काय ?
१. कागदपत्रांची नोटरी करणे म्हणजे कागदपत्रांना कायदेशीर मान्यता मिळवून देणे.
२. नोटरी करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती कागदपत्रे पडताळून ती कायदेशीरदृष्ट्या अंतिम असल्याची निश्चिती करते. हे काम करणार्या व्यक्तीला ‘नोटरी’ असे म्हणतात.