हिंदु राष्ट्रात ‘माणुसकी’ हा विषय सर्वांनाच शिकवण्यात येईल !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हल्लीच्या शिक्षणात ‘माणुसकी’ हा विषय सोडून इतर बरेच काही शिकवले जाते. त्यामुळे बहुतेक डॉक्टर रुग्णांना कसे फसवतात, बहुतेक पोलीस जनतेशी कसे वागतात, ते आपण अनुभवतो. हिंदु राष्ट्रात शालेय शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ‘माणुसकी’ हा विषय सर्वांना शिकवला जाईल आणि सर्व सात्त्विक व्हावेत, यासाठी त्यांच्याकडून साधनाही करून घेतली जाईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके