हे जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशात हिंदूंनी दुर्गापूजा करू नये. दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देऊ नये, अशी मागणी करत जिहादी संघटनांनी ढाकामध्ये मोर्चा काढला. सर्व मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
Bangladeshi Extremists Demand No Durga Puja : बांगलादेशात आता हिंदूंना दुर्गापूजा न करण्याची धमकी ! https://sanatanprabhat.org/marathi/838143.html