विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या

प्रतीकात्मक छायाचित्र

धुळे – साक्री तालुक्यातील भोनगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना २७ सप्टेंबरला दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या दिसल्या. (चॉकलेट देण्यापूर्वी शालेय प्रशासनाने त्यांची पडताळणी केली नाही का ? – संपादक) चॉकलेट वापरण्याचा अंतिम दिनांक संपलेला नसतांनाही असा प्रकार घडल्याने पालक संतप्त आहेत.