गुन्हेगार ‘मुद्दाम’ कृत्य करतो, हे पोलिसांना कळत कसे नाही ? कुणी अपघात घडवण्याचे कृत्य कधी चुकून करील का ?
‘कानपूर (उत्तरप्रदेश) येथे रेल्वे रुळावर छोटा सिलिंडर सापडल्यानंतर आता पंजाबच्या भटिंडा येथे रेल्वे रुळावर ९ लोखंडी सळ्या ठेवण्यात आल्याचे आढळून आले. भटिंडा-देहली गाडीच्या मार्गावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. ‘कुणीतरी मुद्दाम या सळ्या ठेवल्या होत्या का ?’, याचा शोध पोलीस घेत आहेत.’ (२४.९.२०२४)