तिसर्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘न मे भक्तः प्रणश्यति।’– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले