आतंकवाद्यांच्या पुरस्कर्त्यांना जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
जसे ए.पी.जे. अब्दुल कलाम बनले, तशाच प्रकारे (आतंकवादी) ओसामा बिन लादेनही बनला. हे जाणण्यासाठी त्याचे जीवन कथा वाचा, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी एका कार्यक्रमात केले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Ruta Awad : (म्हणे) ‘ओसामा बिन लादेनची जीवन कथा वाचा !’ https://sanatanprabhat.org/marathi/837801.html